नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू तांडव सुरुच; बाळापाठोपाठ आईचाही मृत्यू
Nanded Hospital Death : नांदडेच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 35 रुग्णांच्या मृत्यूनं खळबळ उडाली आहे. मात्र अद्यापही रुग्णांच्या मृत्यूचे तांडव अद्यापही थांबत नाहीये. या रुग्णालयात आता नवजात बाळापाठोपाठ आईचाही मृत्यू झाला आहे.
Oct 4, 2023, 01:29 PM IST