Shani Sade Sati : शनिदेवाची साडेसाती आयुष्यात किती वेळा येते?
Shani Sade Sati : शनि ग्रह हळूहळू फिरतो, तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. शनीची धैय्या, साडेसाती माणसाच्या आयुष्यात भूकंप आणते. शनीची सती आयुष्यात किती वेळा येते माहीत आहे का?
Jun 18, 2023, 08:42 AM ISTShani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि शनि मंत्र
Shani Jayanti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनि जयंती साजरा करण्यात येणार आहे. यंदाची शनि जयंती खास आहे. यावेळी दुर्मिळ असे 5 शुभ योग जुळून आले आहेत.
May 17, 2023, 02:25 PM ISTShani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व
Shani Jayanti 2023 : आज सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) आणि वैशाख अमावस्यासोबतच (Vaishakh Amavasya 2023) शनि जयंतीदेखील आहे. हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व असून तो लोकांना त्यांच्या कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिची वक्रदृष्टी पडल्यास श्रीमंत माणूसही गरीब होतो. त्यामुळे शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शनि जयंतीची शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.
Apr 20, 2023, 06:41 AM ISTShani Jayanti 2023 : शनि जयंती कधी असते? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व
Shani Jayanti 2023 Date : हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनिदेव हा चांगला लोकांना चांगल्या कर्माची फळं देतो तर वाईट लोकांना वाईट कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करणे खूप महत्त्वाचे असते. जाणून घ्या यंदाची शनि जयंतीची तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.
Apr 14, 2023, 10:09 AM ISTसाडेसातीचा फेरा आणि शनिदेवांचा वचक असताना कसा मिळवाल दिलासा, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय
Shani Sadesati Upay: शनिदेव कुंभ राशीत अडीच वर्षांसाठी आल्याने आता जातकांना काय करू आणि काय नको असं झालं आहे. शनिदेव ग्रहमंडळात न्यायदेवतेची भूमिका बजावत असल्याने काही चूक घडू नये असंच प्रत्येकाला वाटत आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नम्र व्यक्तीला शनिदेव तसा त्रास देत नाहीत.
Jan 19, 2023, 07:15 PM IST