shameful act

IND vs WI : रोहित शर्माचं यश विराटला पचेना? हिटमॅनच्या अर्धशतकानंतर झालं असं की...!

Rohit Sharma : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुन्हा फॉर्ममध्ये परतल्याने भारतीय चाहते प्रचंड खूश आहेत, मात्र टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली ( Virat Kohli ) फारसा खूश दिसला नाही.

Jul 21, 2023, 02:43 PM IST

IND vs AUS : दिल्लीच्या पीचवर Steve Smith ने 'असं' कृत्य की...; ऑस्ट्रेलियाला पराभव काही पचेना

टेस्टमध्ये नंबर 1 असणाऱ्या ऑस्ट्रेलिया टीमला भारताने मात्र पराभूत केलं. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभावाचं खापर ऑस्ट्रेलियाने खराब पीचवर फोडलं होतं.

Feb 16, 2023, 06:58 PM IST

IND vs Aus : झटपट विकेट्स गेल्याने कांगारू झाले हैराण; इनिंग्स ब्रेकमध्ये केलं लज्जास्पद कृत्य!

9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला सामना खेळवला जातोय. ऑस्ट्रेलियाच्या टीमने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलिया कर्णधाराचा हा निर्णय फेल गेला. 

Feb 9, 2023, 07:27 PM IST

हे वागणं बरं नव्हं! पराभव तोंडावर असताना Virat Kohli चं लज्जास्पद कृत्य, Video व्हायरल

माजी कर्णधार विराट कोहलीवर मात्र चाहते चांगलेच संतापले आहेत. 

Jul 6, 2022, 07:53 AM IST