टिळकांनी नाही तर यांनी बांधली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, पाहा छगन भुजबळ काय म्हणतात?
Chhagan Bhujbal On Raj Thackeray : लोकमान्य टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बांधलेली नाही. टिळक यांनी जमा केलेला निधी बँकेतच बुडाला. टिळक दोन वेळेस गेले पण त्यांना समाधी सापडली नाही. इतिहासकारांचे दाखले देत भुजबळांने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
May 2, 2022, 01:46 PM IST