shakib al hasan

T20 World Cup : या दिग्गज खेळाडूंचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप, टीम इंडियातल्या 4 खेळाडूंचा समावेश

या खेळाडूंसाठी ठरू शकते शेवटची टी20 वर्ल्ड कप स्पर्धा, कारण... 

Oct 1, 2022, 09:36 PM IST

Asia Cup पूर्वी 'हा' स्टार खेळाडू अडकला वादात, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

सट्टेबाजांशी संबंधित प्रकरणाची चौकशी, 'हा' स्टार खेळाडू आहे तरी कोण?

Aug 5, 2022, 03:10 PM IST

Ipl Mega Auction 2022 | टी 20 मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, तरीही अनसोल्ड, बायको म्हणते.....

ऑक्शनमध्ये अनेक युवा खेळाडू हे मालमाल झाले. त्यांच्यावर कोटीची बोली लावण्यात आली. मात्र या लिलावात अनुभवी आणि स्टार खेळाडूंकडे फ्रँचाईंजीकडून दुर्लक्ष करण्यात आलं. 

 

Feb 16, 2022, 07:00 PM IST

सर्वाधिक विकेट घेणारा स्टार ऑलराउंडर T 20 World cup मधून बाहेर

टी 20 World cup मध्ये दुसरा झटका, स्टार ऑलराऊंडर खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर

Nov 1, 2021, 03:50 PM IST

T20 WC: राशिद खानचा वर्ल्ड रेकॉर्ड; या दिग्गजांना टाकलं मागे!

कालच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव झाला असेल. पण राशिद खानने वैयक्तिकरित्या या सामन्यात इतिहास रचला आहे.

Oct 30, 2021, 10:43 AM IST

T 20 World Cup 2021 | 2007 पासून सर्व टी 20 वर्ल्ड कप खेळलेले 6 क्रिकेटर, या भारतीयाचा समावेश

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World Cup 2021) झोकात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेची सुरुवात 2007 पासून झाली होती.  

 

Oct 23, 2021, 08:06 PM IST

चेन्नईविरुद्ध विजयासाठी KKR ची ही 12 षटके ठरणार खूप महत्वाची

केकेआरचा विजय या 3 खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे,

Oct 14, 2021, 02:27 PM IST

अंपायरला लाथ मारणाऱ्या क्रिकेटपटूवर कारवाई, भरावा लागणार एवढा दंड

'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ऑलराऊंडर खेळाडू शाकिब अल हसनच्या अडचणीत मोठी वाढ

Jun 13, 2021, 07:17 AM IST

संतापलेल्या खेळाडूनं अंपायरला मारली लाथ; पाहा गुंडगिरीचा व्हिडीओ

गैरवर्तन केल्यानंतर या क्रिकेटपटून ट्वीट करून माफी मागितली आहे.

Jun 12, 2021, 07:51 AM IST

शाकीब अल हसन संकटात, १८ महिने बंदीची शक्यता

बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकीब अल हसन संकटात सापडला आहे. 

Oct 29, 2019, 04:41 PM IST

World Cup 2019 : शाकीब अल हसनचा विक्रम, युवराजचा रेकॉर्ड मोडला

अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बांगलादेशच्या शाकिब अल हसनने विक्रमाला गवसणी घातली आहे.

Jun 25, 2019, 07:29 PM IST

World Cup 2019 : शाकीबच्या अष्टपैलू कामगिरीमुळे बांगलादेशचा आणखी एक विजय

शाकीब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने आणखी एक विजय मिळवला आहे.

Jun 24, 2019, 11:39 PM IST

World Cup 2019 : बांगलादेशचा वेस्ट इंडिजला धक्का, ७ विकेटने विजय

वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का दिला आहे. 

Jun 17, 2019, 11:23 PM IST

बांगलादेशच्या शाकिब अल हसनचा ऐतिहासिक विक्रम

बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकिब अल हसननं विक्रम केला आहे. 

Jun 11, 2018, 04:48 PM IST