shaadi

Marriage आणि Wedding मधला नेमका फरक ठाऊक आहे का? 99% लोकांना माहितच नाही

Marriage vs Wedding: Marriage vs Wedding या दोघांमधील नेमका फरक काय? हे आज जाणून घेऊया. 

 

Dec 1, 2024, 03:55 PM IST

नवरदेव शाहिद कपूरसह वऱ्हाड दिल्लीत, उद्या लग्नसमारंभ!

शाहिद कपूर आणि मीरा राजपूतचं उद्या ७ जुलैला लग्न आहे. लग्नसोहळ्यासाठी शाहिदसह सर्व वऱ्हाडी आज दिल्लीला रवाना झाले. उद्या गुडगावला शाहिद-मीराचा विवाहसोहळा आहे. आज दुपारी १ वाजता शाहिद कपूर मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झाला. वरात आज सकाळीच दिल्लीला पोहोचली. शाहिदची आई सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर दिल्लीत पोहोचले. 

Jul 6, 2015, 07:33 PM IST