sexism in bollywood

'ही फार सहज उपलब्ध होणारी मुलगी आहे असं समजून...', मनिषा कोईरालाने समोर आणली बॉलिवूडची काळी बाजू

बॉलिवूडमध्ये (Bollywood) नेहमीच पुरुष आणि महिलेमध्ये फरक केला जातो. ज्या गोष्टी पुरुषाने केल्यानंतर त्याच्याकडे 'माचोमॅन' म्हणून पाहिलं जातं, त्याच गोष्टी महिलेने केल्यास तिच्याकडे तुच्छतेने पाहिलं जातं अशी खंत मनिषा कोईरालाने (Manisha Koirala) व्यक्त केली आहे. 

 

Jul 7, 2024, 06:35 PM IST