अखेर पुण्यातील ७ महिन्यांनंतर सर्व पर्यटन स्थळं खुली
Pune All Tourist Spot Open After Seven Month
Jan 6, 2021, 03:10 PM IST७ महिन्यांच्या बाळाने गिळलेला एलईडी बल्ब, डॉक्टरांनी काढला २ मिनिटांत
चिपळूणमध्ये राहणाऱ्या ७ महिन्याच्या अरिबाने खेळता खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. पालकांना वाटले की तिने, दोरा किंवा मोबाईलची पिन गळली असावी. त्यानंतर तिला सतत खोकला आणि ताप येऊ लागला. त्यामुळे पालक तिला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेले, पण परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. तिच्या उजव्या बाजूच्या फुफ्फुसामध्ये बाह्यघटक असल्याचे तिच्या एक्स-रेमध्ये आढळून आले.
Jan 24, 2018, 08:00 PM IST