serious allegations

जिथे आम्हाला जास्त मत मिळतायत तिथं दिरंगाई केली जातेय; उद्धव ठाकरे यांचा आरोप

मुंबईत मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले आहेत. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप  ठाकरेंनी केला आहे.

May 20, 2024, 05:02 PM IST

उज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

उज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेय. 'हू किल्ड करकरे' पुस्तकात त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

May 6, 2024, 08:21 PM IST

लोकसभा निवडणुकीत 26/11 हल्ल्याचा मुद्दा; विजय वडेट्टीवारांचे उज्ज्वल निकमांवर गंभीर आरोप

निवडणुकीदरम्यान कधी कुठला इतिहास कुठे उगाळला जाईल याचा भरवसा नसतो. त्यातच आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दहशतवादी कसाबचा मुद्दा चर्चेत आला. इतक्या वर्षांनंतर अचानक कसाबचा मुद्दा का चर्चेत आलाय, यामागचं नेमकं राजकारण काय आहे. 

May 5, 2024, 10:26 PM IST

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोप

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप केलाय... फडणवीसांनी शब्द फिरवल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय.. त्यावरुन आता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय.. नेमका उद्धव ठाकरेंनी काय आरोप केलाय ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय. 

Apr 20, 2024, 09:15 PM IST
 Supriya Sule makes serious allegations against Ajit Pawar PT1M2S
In a meeting in Thane, Rahul Gandhi made serious allegations against Prime Minister Narendra Modi PT1M41S

मराठा आंदोलनात उभी फूट! मनोज जरांगेंवर त्यांच्याच विश्वासू जोडीदाराकडून अत्यंत गंभीर आरोप

Maratha Reservation :  मुंबई मोर्चाच्या अखेरच्या दोन दिवसांतील गुप्त बैठकांमध्ये काय झालं ते जरांगेंनी उघड करावं अशी मागणी अजय महाराज बारसकर यांनी केली आहे. बारसकर यांनी जरांगेंवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. 

Feb 21, 2024, 03:58 PM IST

शरद पवारांच्या राजकीय हत्येचा कट; जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

निवडणूक आयोगाच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं मोठे आक्षेप घेतलेत. नेमके काय आहेत, हे आक्षेप?

Feb 7, 2024, 10:29 PM IST

उद्धव ठाकरे गटात भूकंप! चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

बीड जिल्ह्यात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात बंड करण्यात आले.  आर्थिक देवाण घेऊन पदे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Dec 3, 2023, 12:16 AM IST

छगन भुजबळ यांचा सरकारवर गंभीर आरोप; शिंदे गट संतापला, राष्ट्रवादीचीही प्रचंड चिडचिड

छगन भुजबळांनी शिंदे सरकारला घरचा आहेर दिला आहे. भुजबळ यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

Nov 8, 2023, 07:24 PM IST

आर. आर. पाटील यांचे नाव घेत मीरा बोरवणकर यांचा अजित पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

आर आर पाटलांचा विरोध असतानाही अजित पवारांनी पोलिसांची जमीन बिल्डरांना द्यायला सांगितली असा आरोप मीरा बोरवणकर यांनी केला आहे. तर, आर आर पाटलांविषयी दादांनी वाईट शब्द वापरल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

Oct 16, 2023, 06:52 PM IST

'लव्ह जिहाद'नंतर 'लँड जिहाद'चा महाराष्ट्राला धोका? नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?

लव्ह जिहादनंतर आता लँड जिहादचा मुद्दा डोकं वर काढतोय. भाजप आमदार नितेश राणेंनी लँड जिहादप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. 

Oct 3, 2023, 11:30 PM IST
 Chief Minister Eknath Shinde's serious allegations against the Mahavikas Aghadi PT7M53S

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाविकास आघाडीवर गंभीर आरोप

Chief Minister Eknath Shinde's serious allegations against the Mahavikas Aghadi

May 27, 2023, 09:25 PM IST