selector of team

Team India Chief Selector: निवडसमितीच्या अध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी? 'या' माजी खेळाडूचं नाव चर्चेत!

 टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World cup) पदरी पडलेल्या पराभवानंतर टीमच्या सिलेक्शनवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर बीसीसीआयने ही अॅक्शन घेतली. त्यामुळे आता पुन्हा प्रश्न उपस्थित केला जातोय की, पुढच्या सिलेक्शन टीममध्ये कोणाचा समावेश असणार आहे?

Nov 19, 2022, 04:47 PM IST