score most runs

पीटरसन म्हणतो, हा भारतीय करेल T20 World Cup 2021 मध्ये सर्वाधिक रन

सर्वाधिक धावा किंवा सर्वाधिक विकेट्स घेण्याचे अनेक दावेदार असले तरी इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि कर्णधार केविन पीटरसन यांनी यावेळी सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्स घेणार्‍या दोघांची नावे सांगितली आहेत.

Oct 29, 2021, 04:49 PM IST