satyadeep misra

'हा तर बेशरमपणा', वडिलांसमोर पतीला Kiss केल्यानं Masaba Gupta ट्रोल

Masaba Gupta चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वडिलांसमोर पतीला Kiss केल्यानं मसाबाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. 

Feb 1, 2023, 12:38 PM IST

Neena Gupta कोमात? घटस्फोटानंतर Masaba Gupta ने केलं गुपचूप लग्न, Photo Viral

Masaba Gupta Married :  अभिनेत्री नीना गुप्ता शॉकमध्ये आहे. कारण नीना गुप्ताची मुलगी मसाबा हिने गुपचूप लग्न केलं आहे. घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर मसाबाने या अभिनेत्याशी लग्न केलं आहे. लग्नाबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितलं आहे. 

Jan 27, 2023, 12:29 PM IST