satish mathur

नक्षल चलवळ संपवण्यासाठी पोलिसांवर निर्भर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 9, 2017, 08:50 PM IST

नक्षल धमकीनंतर अक्षय कुमारला पूर्ण सुरक्षा : पोलीस महासंचालक

अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या कुटुंबीयांना पूर्ण सुरक्षा दिली जाईल असं पोलीस महासंचालक सतिश माथूर यांनी स्पष्ट केले आहे.

May 30, 2017, 09:22 PM IST

विठ्ठल जाधव मेसेज प्रकरणी माथूर यांची सीएम भेट

पोलीस महासंचालक सतिश माथूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक सतिश माथूर यांना व्हॉटस अॅपवर संदेश पाठवला होता. यावरून विठ्ठल जाधव यांना कारणे दाखवा नोटीस मिळण्याची शक्यता असल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे.

Nov 8, 2016, 12:30 PM IST

सतीश माथूर राज्याचे नवे पोलीस महासंचालक

सतीश माथूर हे राज्याचे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत. सतीश माथूर सध्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत.

Jul 30, 2016, 07:08 PM IST