satara crime news

Crime News : धान्य किडीपासून वाचवण्याच्या नादात लहान लेकरांचा जीव गेला; एक चुक महागात पडली

आधी 3 वर्षाच्या श्लोकचा मृत्यू झाला. मग, दुसऱ्या दिवशी 7 वर्षाच्या तनिष्काचा मृत्यू झाला. अवघ्या दोन दिवसांत मुलांनी हसत खेळत घर सुन सुन झालं. साताऱ्यात घडली भयानक घटना (Satara Criem News). 

Feb 15, 2023, 03:52 PM IST

Crime News : गोळीबाराने सातारा हादरलं! मध्यरात्री झालेल्या व्यावसायिकाच्या हत्येने एकच खळबळ

Crime News : साताऱ्यात मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सातारा शहरात मध्यवस्तीत कोयत्याने दहशत माजवणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Jan 24, 2023, 02:37 PM IST

Satara Crime News : भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; साफसफाई करताना समोर आला सर्व प्रकार

Satara Crime News :  साफसफाई करताना कुजलेल्या अवस्थेतील हा मृतदेह आढळून आलाय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे

Dec 31, 2022, 01:43 PM IST