साताऱ्यात कोण मारणार बाजी? राजे विरुद्ध शिंदेंमध्ये लढत
साताऱ्यात कोण मारणार बाजी? राजे विरुद्ध शिंदेंमध्ये लढत
May 7, 2024, 11:35 AM ISTSatara | 'शरद पवार केवळ साडेतीन जिल्ह्यात फिरतात' उदयनराजे भोसले यांची टीका
Loksabha Election 2024 Satara Constituency UdayanRaje on Sharad Pawar
May 1, 2024, 01:40 PM ISTLoksabha Election 2024: अखेर भाजपाने साताऱ्यातून जाहीर केला उमेदवार
Loksabha Election 2024 BJP Announce Candidate From Satara: सातारा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसंदर्भात संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र आज भाजपाने या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला असून त्यांची थेट लढत शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंशी होणार आहे.
Apr 16, 2024, 11:35 AM ISTशरद पवारांचे मराठा कार्ड! साताऱ्यासह 'या' जागेवर उमेदवाराची घोषणा; माढाचा सस्पेन्स कायम
Sharad Pawar Group Candidate from Satara And Raver Announced: महाविकास आघाडीने आपल्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार गटाने दोन महत्त्वाच्या मतदारसंघांमधील उमेदवाराची घोषणा केली आहे.
Apr 10, 2024, 10:20 AM IST'शरद पवारांनी आदेश दिला तर मी..'; पृथ्वीराज चव्हाण अगदी स्पष्टच बोलले! राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट
Loksabha Election 2024 Maharashtra Politics: राज्यामध्ये जागावाटपावरुन बैठकी आणि भेटीगाठींचं सत्र सुरु असतानाच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात एक वेगळाच पॅटर्न उदयाला येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Apr 1, 2024, 02:46 PM ISTशरद पवारांची भाजपाला गुगली! साताऱ्यात उदयनराजेंविरोधात थेट माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी?
Loksabha Election 2024 Satara Constituency: साताऱ्यामधून श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसलेंमध्ये थेट लढत होऊन निवडणूक रंगतदार होईल असं वाटत असतानाच श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.
Apr 1, 2024, 09:23 AM IST'सगळं आताच उघड केलं तर...'; खासदारकीच्या तिकीटाबद्दल बोलताना उदयनराजेंचे सूचक मौन
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघातून अनेकांनी आता तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याबाबत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
Aug 27, 2023, 09:09 AM ISTElection results 2019: साताऱ्यात उदयनराजे भोसले विजयी
शिवसेनेने उदयनराजे यांच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
May 23, 2019, 07:27 AM IST