'धनंजय मुंडेही एकाच....', वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया
Suresh Dhas on Walmik Karad Arrest: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Dehsmukh) यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) अखेर अटक करण्यात आली आहे. आज पुण्यात वाल्मिक कराड शरण आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
Dec 31, 2024, 12:44 PM ISTमोठी बातमी! वाल्मिक कराड अखेर शरण; CID ने पुण्यातून ताब्यात घेण्याआधी म्हणाला, 'मी...'
Walmik Karad Surrender: 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यापासून या प्रकरणावरुन राजकारण तापल्याचं चित्र दिसत आहे.
Dec 31, 2024, 12:18 PM IST