sanjay kapoor had crossed all limits

संजय कपूरने करिश्मा कपूरसोबत ओलांडल्या होत्या सगळ्या मर्यादा, हनिमूनला मित्रांसोबत

लग्नानंतर या दोघांमध्ये इतके वाद होवू  लागले होते की, या दोघांचं एकमेकांसोबत एकत्र राहणंदेखील कठिण झालं होतं. यानंतर १३ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. करिश्मा कपूरने संजय कपूर याच्या आई राणी कपूरवर देखील गंभीर आरोप केले होते.

Dec 7, 2023, 07:43 PM IST