Ind vs Pak WC 2023 | भारत-पाकिस्तान सामन्याला मनसेचा विरोध; भाजपा-शिवसेनेनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
MNS Sandeep Deshpande Oppose India Pakistan Match WC 2023
Jun 29, 2023, 01:55 PM ISTSandip Deshpande | "ठाकरे पुन्हा सत्तेत आल्यास बक्षीस देतील म्हणून मारहाण"
Sandeep Deshpande Attack Case Crime Branch Nilesh Paradkar
Jun 20, 2023, 05:45 PM ISTVideo | "भाजपने लिहिलेली स्क्रिप्ट शरद पवार वाचतात"; मनसेचा मोठा आरोप
Sandeep Deshpande on sharad Pawar
Apr 9, 2023, 01:30 PM ISTMahim dargah Construction । माहीम दर्गा कारवाईवर मनसेची पहिली प्रतिक्रिया
Sandeep Deshpande Rection on Mahin dargah Action
Mar 23, 2023, 10:05 AM ISTMNS mukmorcha | संदीप देशपांडे हल्ला प्रकरण; शिवाजी पार्कवर एकवटले मनसे सैनिक
MNS mukmorhcha on shivaji park
Mar 6, 2023, 12:10 PM ISTSandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ला प्रकरण; ठाण्यात संशयित आरोपीच्या घरावर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला
संदीप देशपांडेंवर हल्ला करणा-या दोघांना भांडूपमधून अटक... हल्लेखोरांत ठाकरे गटाचा माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष... तर ठाण्यात संशयित आरोपीच्या घरावर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला
Mar 4, 2023, 11:45 PM ISTVarun Sardesai: संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष ताब्यात
Varun Sardesai On Sandeep Deshpande Allegation Of Attack
Mar 4, 2023, 03:40 PM ISTSandeep Deshpande Attack : माझ्यावरील हल्यामागे भांडूप कनेक्शन समोर - संदीप देशपांडे
Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हल्ल्याची माहिती दिली. माझ्यावर पाठिमागून हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला. डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. मात्र, मी हात पुढे केल्याने हाताला लागले. त्याला पकडत असताना दुसऱ्याने पायाला दुखापत केली. त्यानंतर लोक जमा झाल्याने ते पळून गेलेत. (Attack on MNS leader Sandeep Deshpande )
Mar 4, 2023, 12:47 PM ISTSandeep Deshpande Attack | संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी, भांडुपमधून दोन संशयित हल्लेखोर ताब्यात
Sachin Ahire Reaction On MNS Sandeep Deshpande Attack
Mar 4, 2023, 11:20 AM ISTSandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्लाप्रकणातील दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, हल्ला करणारे संशयित सीसीटीव्हीत चित्रित झाले होते. यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांच्यावर स्टम्पने जीवघेण्यात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.
Mar 4, 2023, 09:35 AM ISTSandeep Deshpande Attack | संदीप देशपांडेंवरील हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद
sandeep Deshpande Attack Suspect caught on CCTV mumbai Crime News
Mar 4, 2023, 07:45 AM ISTSandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडेंवरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट
Sandeep Deshpande Attack : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानंतर एकच खळबळ माजली. तर दुसरीकडे हा नियोजित कट असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत.
Mar 4, 2023, 07:34 AM ISTSandeep Deshpande Attack | संदीप देशपांडे हल्ला प्रकरण ; प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं
Shivaji Park Eye Witness On Sandeep Deshpande Attacked By Unknown
Mar 3, 2023, 01:55 PM ISTVideo | कोण आहेत ते? कुठे राहतात? संदीप देशपांडेंवरील हल्ल्यावरुन राऊत यांची टिका
Sanjay Raut comments on the attack on Sandeep Deshpande
Mar 3, 2023, 12:15 PM ISTSandeep Deshpande | संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला; आदित्य ठाकरे, संजय राऊतांची चौकशी करावी - खोपकर
mns leader amey khopkar allegation over attack on sandeep deshpande
Mar 3, 2023, 11:05 AM IST