samrtphone

फक्त नऊ हजाराच्या आत खरेदी करा 'हे' दमदार स्मार्टफोन...

या फॅन फेस्टमध्ये रेडमी आणि शाओमीचे स्मार्टफोन हे तुम्हाला सहा हजारांपासून मिळणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे स्मार्टफोन खास बँक ऑफर्ससोबत खरेदी करु शकता. जाणून घेऊया अशाच तीन स्वस्त स्मार्टफोनविषयी...

Apr 11, 2023, 10:33 PM IST

५,००० रुपये कमी किंमतीत मिळणार 'वनप्लस वन' स्मार्टफोन

'वनप्लस वन' स्मार्टफोनचं ६४ जीबी व्हर्जन केवळ १६,९९९रुपयांत मिळणार आहे. बुधवारी २० मे रोजी दुपारी दोन वाजता 'ओव्हरकार्ट' वेबसाईटवर याची विक्री होणार आहे. या फोनची किंमत याची ऑफिशिअल पार्टनर 'अॅमेझॉन'वर २१,९९८रुपये आहे. 

May 18, 2015, 06:37 PM IST

स्मार्टफोन ४ हजार पासून ७० हजारापर्यंत

भारतीय बाजारात मागील वर्षात तीन मोबाईल हॅण्डसेट लॉन्च करण्यात आले आहेत. यातील तीनही फोन वेगवेगळ्या बजेटचे आहेत. पहिला आहे एलजी जी फ्लेक्स, दुसरा मोटो जी आणि तिसरा मायक्रोमॅक्स बोल्ड ए 37, हे तीनही फोन वेगवेगळ्या सेगमेंटचे आहेत.

Feb 10, 2014, 01:05 PM IST