sameer wankhede drugs cases

समिर वानखेडे मुद्दाम सेलिब्रिटींची जास्त कसून चौकशी करतात? स्वत:च केला मोठा खुलासा

अनेक बॉलिवूड कलाकारांची ड्रग्ज प्रकरणात कसून चौकशी करणारे सनदी अधिकारी समीर वानखेडे कायमच चर्चेत असतात. नुकतेच समिर वानखेडे झी मराठीचा प्रसिद्ध शो खुपते तिथे गुप्तेमध्ये हजेरी लावली होती. 

Aug 3, 2023, 01:25 PM IST