sameer wankhede aryan khan

17 लाख 47 हजारांचं Rolex घड्याळ कुठून आलं? समीर वानखेडेंनी केला खुलासा, 'चुकीच्या मार्गाने...'

आर्यन खानवरील (Aryan Khan) कारवाईमुळे समीर वानखेडे (Sameer Wankhede) नाव चर्चेत आलं होतं. त्यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. दरम्यान 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं असून, प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. 

 

 

Feb 29, 2024, 01:55 PM IST

आर्यनसाठी शाहरुखने विनंती केली तेव्हा काय वाटत होतं? समीर वानखेडेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

आर्यन खानवरील कथित ड्रग्जप्रकरणी (Aryan Khan Drrugs Case) कारवाई केल्यानंतर समीर वानखेडे (Sameer Wankhede) चर्चेत आले होते. दरम्यान एका मुलाखतीत त्यांनी सेलिब्रिटींवर केलेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे. फक्त एका केसमुळे आपली ओळख नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. 

 

Feb 29, 2024, 01:01 PM IST

Sameer Wankhede: 'माझ्या नवऱ्याला केवळ...', शाहरूख खान खंडणी प्रकरणावर क्रांती रेडकरची पहिली प्रतिक्रिया!

Kranti Redkar On Sameer Wankhede: सीबीआयने (CBI) समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आलीये. त्यावर आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पहिली सीबीआयच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

May 15, 2023, 07:14 PM IST