sam querrey

नोवाक जोकोविच विम्बल्डनमधून बाहेर

विम्बल्डन स्पर्धेत शनिवारी धक्कादायक निकालाची नोंद झाली. सर्बियांचा टेनिसपटू नोवाक जोकोविचला विम्बल्डनच्या तिस-याच फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. 

Jul 3, 2016, 08:36 AM IST