salman khan life story

Aishwarya-Sangeeta नाही तर 'ही' अभिनेत्री होती Salman Khan ची पहिली गर्लफ्रेंड, Kiara Advani सोबत आहे खास नातं

Salman Khan Girlfriend : सलमान खान त्याचा लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत असतो. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत त्याच नाव जोडल्या गेलं होतं. संगीता बिजलानीपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत अनेक टॉपच्या अभिनेत्रीसोबत सल्लूच्या लग्नाची चर्चा रंगली. 

Jan 21, 2023, 01:17 PM IST

सलमान खानने 'या' खास व्यक्तीसाठी बनवला चक्क ताजमहल...

2007 मध्ये सलमान खानने  दिग्दर्शक विलार्ड केलरच्या मॅरीगोल्ड चित्रपटात काम केलं होतं.

Jul 17, 2022, 06:03 PM IST