salman khan galaxy residence

माझ्या जीवाला धोका असूनही...'; सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर घोसाळकरांच्या पत्नीची उद्विग्न पोस्ट

Salman Khan House Firing: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रयातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराच्या दिशेने 6 गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सलमानच्या घराजवळ असलेल्या गॅलरीला लागली असून या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स विश्नोईच्या भावाने घेतली आहे. 

Apr 15, 2024, 09:46 AM IST

'...म्हणून सलमान खानच्या घरावर हल्ला झाला', वडील सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया

 याप्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आहे. पुढील तपास सुरु असतानाच आता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 14, 2024, 05:33 PM IST