salman khan age

बाप रे! सलमाननं वापरलेल्या टॉवेलची 'इतक्या' किंमतीला विक्री, जाणून बसेल धक्का

अभिनेता सलमान खान आणि त्याच्या लोकप्रियतेबाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सलमान जिथं जातो तिथं त्याच्या चाहत्यांचा घोळका पाहायला मिळतो. अशा या भाईजान सलमाननं वापरलेल्या एका वस्तूला इतकी किंमत मिळाली आहे, जे जाणून तुम्हाला धक्काच बसेल. 

Sep 3, 2021, 06:43 PM IST

भाईजान सलमान वारंवार वापरतो 'हे' जॅकेट; काय आहे खास कनेक्शन?

पाहा त्यानं कधी आणि कुठे वापरलंय हे जॅकेट 

Aug 26, 2021, 08:38 PM IST