salary hike news

महाराष्ट्र नव्हे, भारतातील 'या' राज्यांमध्ये मिळतोय सर्वाधिक पगार

Job News : इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक पगार देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचं नाव नाहीये. किंबहुना 21 व्या शतकात जग पोहोचलं असलं तरीही इथं महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमीच पगार मिळतोय. 

 

Apr 3, 2024, 02:42 PM IST

टेन्शन वाढवणारी बातमी; जीव ओतून काम करूनही यंदा 'इतकीच' पगारवाढ

Salary News : फेब्रुवारी महिना जवळ आला की अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे वार्षिक पगारवाढीचे. वर्षभर नोकरीच्या ठिकाणी मेहनत केल्यानंतर सर्वांनाच पगारात वाढ अपेक्षित असते. 

 

Feb 22, 2024, 09:21 AM IST