sachin vaze

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार कोण? एनआयएने सांगितलं नाव

आरोपीने गुन्हेगारी कट, खून आणि दहशतवादी कृत्यांचे गुन्हे केले असल्याचा NIA चा दावा

May 4, 2022, 05:58 PM IST

नितेश राणे यांच्या ट्विटने खळबळ, दिशा सालियान आणि सचिन वाझे कनेक्शन

Nitesh Rane on Disha Salian and Sachin Vaze connection :​ दि्वंगत अभिनेता सुशांत राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Feb 22, 2022, 10:56 AM IST
CBI Inquiry Of Sachin Vaze PT50S

VIDEO : सचिन वाझे यांची आज, उद्या सीबीआयकडून चौकशी

VIDEO : सचिन वाझे यांची आज, उद्या सीबीआयकडून चौकशी

Feb 15, 2022, 08:40 AM IST
Mumbai Sachin Vaze Ready To Confess By becoming Approver In Vasooli Case PT2M40S

VIDEO | अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?

Mumbai Sachin Vaze Ready To Confess By becoming Approver In Vasooli Case

Feb 10, 2022, 09:10 PM IST

सचिन वाजे होणार माफिचा साक्षीदार, अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ

Sachin Vaze Letter to ED : माफीचा साक्षीदार होण्याची सचिन वाझे याची तयारी आहे. तसे त्यांने ईडीला पत्र लिहिले आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  

Feb 10, 2022, 07:35 AM IST
Sachin Vaze Agree To ED Resignation Application Take Back On Oreder Of Deshmukh PT50S

Video : सचिन वाझे यांची ईडीला कबूली

Sachin Vaze Agree To ED Resignation Application Take Back On Oreder Of Deshmukh

Feb 5, 2022, 09:55 AM IST
 Ex Mumbai Police Commissioner Param Bir Singh Shocking Statement On Sachin Vaze PT39S

VIDEO । परमबीर सिंह यांनी चौकशीत घेतले मुख्यमंत्र्यांचे नाव

Ex Mumbai Police Commissioner Param Bir Singh Shocking Statement On Sachin Vaze

Feb 3, 2022, 08:00 AM IST

100 कोटींचा आरोप : अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर तर सचिन वाझेला कोर्टाची समज

 Anil Deshmukh's cross-Check : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) पत्नी आरती देशमुख यांच्यासह चांदीवाल आयोगासमोर हजर झालेत.  

Nov 30, 2021, 02:06 PM IST
Inquiry will be done for Parbir Singh And Sachin Vaze PT44S

VIDEO । परबीर सिंह - सचिन वाझे भेट, चौकशीचे आदेश

Inquiry will be done for Parbir Singh And Sachin Vaze

Nov 30, 2021, 01:25 PM IST

Antilia case : परमबीरसिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ, लाच दिल्याचा जबाब

Antilia case : माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांच्या अडचणीत  आणखी वाढ झाली आहे. 

Sep 8, 2021, 01:19 PM IST

Antilia bomb scare : सचिन वाझे याच्यावर NIAकडून आरोपपत्र दाखल

 NIAने शुक्रवारी अँटिलिया स्फोटके प्रकरणी आणि ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाजे (Sachin Vaze) आणि इतरांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. 

Sep 4, 2021, 08:58 AM IST

BREAKING: अनिल देशमुखांना ईडीचं समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

2 सचिवांना अटक,देशमुख यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

Jun 26, 2021, 10:10 AM IST