पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत राजकीय नेता, 700 कार, 58 विमानं, 20 महल, 200000000 इतकी संपत्ती; गुप्त घोस्ट ट्रेन, भव्य जहाज आणि....
असा एक राजकीय नेता आहे ज्याच्याकडे 700 कार, 58 विमानं, 20 महल आहेत. तसेच तो 200000000 इतक्या संपत्तीचा मालक आहे. जाणून घेऊया पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत राजकीय नेता कोण?
Jan 26, 2025, 08:21 PM IST