russia offer

अनेक देश रशियावर निर्बंध घालत असताना भारताला दिली मोठी ऑफर

रशियाची ही ऑफर स्विकारली तर भारताला मोठा फायदा होऊ शकतो. रशियाच्या या ऑफरवर विचार सुरु असल्याची माहिती देखील पुढे आली आहे.

Mar 14, 2022, 08:25 PM IST