पाण्यावर १२५ मीटर धावण्याचा नवा विक्रम
शाओलीन माँकने पाण्यावर तरंगत ठेवलेल्या फूटबोर्डवर १२५ मीटर धावण्याचा नवा विक्रम केला आहे.
हे फुटबोर्ड पाण्यावर असले, तरी साखळीप्रमाणे ते एकमेकांशी जोडलेले होते, त्यामुळे त्यावर चालणं तसं कठीण नव्हतं, या पूर्वी हा शाओलीन माँक या फुटबोर्डवरून पाण्यात अनेक वेळा कोसळला आहे.
पाण्यावर धावण्याचा हा १२५ मीटरचा नवा विक्रम आहे. २९ ऑगस्ट रोजी त्याने हा विक्रम केला.
Sep 6, 2015, 11:52 PM ISTमुंबईत लग्न सोहळ्यातून 'पायल' पळाली
Jun 26, 2015, 06:21 PM IST...आणि आठ महिन्यांची गर्भवती महिला धावली पाच किलोमीटर
'लहरो से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करनेवालो की हार नही होती' अशीच काहीशी हिंमत आणि जिद्द राजस्थानच्या एका महिलेनं दाखवली आहे. आठ महिन्यांची गर्भवती असणाऱ्या या महिलेनं पाच किलोमीटरचं अंतर चक्क ३४ मिनिटांत धावून पूर्ण केलं आहे.
Apr 29, 2015, 03:01 PM ISTVIDEO : कारपेक्षाही जास्त वेगात पळणारा व्यक्ती पाहिलाय?
तुम्हाला फिरायला जायचंय पण तुमच्याकडे त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचण्यासाठी गाडी नाही... तरी काळजी करू नका... कारण, आता अशी पादत्राणं बनवण्यात आलीत ज्यांच्या साहाय्याने तुम्ही एखाद्या कारप्रमाणे वेगात धावू शकाल.
Apr 7, 2015, 11:40 AM ISTमहापाैर म्रॅरेथाॅनसाठी ठाणे नगरी सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 09:27 AM ISTइथेनॉलवर चालणाऱ्य़ा बसचं गडकरींच्या हस्ते लोकार्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2014, 05:18 PM ISTआर.आर. पाटीलांची 100 मीटर तरी पावलं धावतील का ?- राज
आर.आर.पाटील 100 मीटर तरी पावलं धावतील का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या राजगर्जना या पुस्तकाचे प्रकाशन राज यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पोलीस भरतीचा विषय राज यांनी उचलून धरला होता.
Jun 16, 2014, 04:12 PM ISTमुंबईतील मोनो रेलचे भाडे सर्वात कमी...सामान्यांना मिळणार दिलासा
मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईत प्रवास करताना कमी खर्चात आणि तोही एसीमधून करताना जास्त पैस द्यावे लागणार नाही. मुंबईत डिसेंबरमध्ये मोनो धावणाची शक्यता आहे. तशी घोषणाही झाली आहे. मात्र, मोनोतून प्रवास करताना कमी पैसे मोजावे लागणार आहेत. बेस्ट, रेल्वे, शेअर टॅक्सीपेक्षा कमी भाडे असणार आहे. किमान ५ रूपये भाडे असणार आहे.
Nov 28, 2013, 10:52 AM ISTमुंबईतील मोनो रेल्वेला अखेर मुहूर्त !
मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबईकरांना नव्या वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे. कारण मोनो रेल्वेला अखेर मुहूर्त सापडलाय. चेंबूर - वडाळा या ९ किमीच्या मार्गावरची मोनो रेल्वे ३१ डिसेंबरपर्यंत सुरु होणार असल्याचं एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान यांनी स्पष्ट केलंय.
Nov 27, 2013, 07:16 AM ISTवसई-विरार मॅरेथॉनमध्ये सेलिब्रेटींची हजेरी
विरारमध्ये आज तिसऱ्या वसई-विरार मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरूवात झालीय. जवळपास दहा हजार धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत. ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन, २१ किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन अशा दोन गटांमध्ये ही मॅरेथॉन होतेय.
Oct 27, 2013, 09:26 AM IST