प्री वर्कआऊट मील का गरजेचं? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितली टिप
Pre Workout Meal: ऋजुता दिवेकरच्या म्हणण्यानुसार, प्री-वर्कआऊट जेवण घेतल्याने पुरेसे इंधन म्हणजेच स्नायूंना वर्कआउट करण्यासाठी ऊर्जा मिळते. त्यामुळे थकवा जाणवत नाही. कॅलरी बर्न होण्याची प्रक्रियाही चांगली राहते.
Jun 5, 2024, 06:02 PM ISTभीषण गरमीने बेहाल झालात? ऋजुता दिवेकरने सांगितला स्वस्त पदार्थांचा उपाय
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पोट आतून थंड असणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितले 3 स्वस्त पर्याय. अवघ्या 10 रुपयात मिळेल गारवा.
May 29, 2024, 04:32 PM ISTस्थुल मांड्या त्रासदायक ठरतायत? ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास टिप्स
Rujuta Diwekar Health Tips : बैठ्या शैलीमुळे अनेकांना त्रास होताना दिसत आहे. हिप्स, मांड्या घासणे यासारख्या समस्या जाणवतात. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितला खास योग.
May 16, 2024, 10:03 AM ISTऋजुता दिवेकरने सांगितल्या उन्हाळ्यावर मात करणाऱ्या 3 टिप्स
Healthy Way To Beat The Heat- उन्हाळ्यात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक असते. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या 3 गोष्टी.
May 10, 2024, 07:10 AM ISTजेवढं पॅकेट फोडणार, तेवढं पोट वाढणार... ऋजुता दिवेकरने सांगितल्या Junk Food कमी करण्याचे टिप्स
Rujuta Diwekar on Junk Food : अनेकदा जंक फूड म्हणजे काय? याबाबतच लोकांमध्ये संभ्रम असतो. नक्की जंक फूड कशाला म्हणायचंय आणि का टाळायचं हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या जंक फूड कमी करण्याच्या टिप्स.
Mar 28, 2024, 04:40 PM ISTडाएटिंग करुनही हार्ट अटॅक का येतो? सांगते न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर
Rujuta Diwekar Health Tips : डाएटिंग करुनही, वजन कमी असूनही एखाद्या व्यक्तीला आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तेव्हा असं कसं होतं? हा अनेकांचा प्रश्न पडतो अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगते त्यामागचं खरं कारण?
Feb 16, 2024, 09:55 AM ISTऋजुता दिवेकरने सांगितलेल्या लाडूमुळे गॅस आणि संधिवाताचा त्रास होईल छुमंतर
Rujuta Diwekar Health Tips : न्यूट्रिशन्स ऋजुता दिवेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी अडदिया लाडूंबद्दल आणि ते आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे याबद्दल सांगितले होते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Feb 10, 2024, 03:14 PM ISTRujuta Diwekar ने वजन कमी करणाऱ्या व्यक्तीला 2024 मध्ये दिल्या '3' टिप्स
Rujuta Diwekar Health Tips : 2024 हे वर्ष सुरु झाल्यावर आपल्यापैकी अनेकांनी हेल्दी राहण्याचा संकल्प केला. पण हा संकल्प पूर्ण करण्यासाठी योग्य डाएट फॉलो करणे गरजेचे आहे. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या 3 महत्त्वाच्या टिप्स.
Jan 10, 2024, 04:38 PM ISTऋजुता दिवेकर सांगतेय, नवरात्रीच्या दिवसांमध्ये आवर्जून खा 3 पदार्थ, महिलांचे आरोग्य सुधारेल
Rujuta Diwekar on Navratri Foods : नवरात्रीच्या दिवसांमध्ये (Navratri 2023)अनेक महिला उपवास करतात. अशावेळी तुम्ही काय खाल्लं पाहिजे हा प्रश्न कायम स्त्रियांना पडत असतो. अशावेळी महिलांनी ऋजुताने सांगितलेल्या 3 पदार्थांचा आहारात समावेश करावा. जेणे करून आरोग्य उत्तम राहिते.(Rujuta Diwekar 3 Foods For Navratri Fasting)
Oct 18, 2023, 04:26 PM IST