Covid-19 : चिंता वाढली, दलाई लामा यांच्या कार्यक्रमात 11 विदेशी पाहुणे कोरोना संक्रमित
चीनसह काही देशात कोरोनाने थैमान घातलं असताना भारतात चिंता वाढवणारी बातमी, बौद्ध धर्मगुरु दलाईलामा यांच्य कार्यक्रमात सहभागी झालेल्या 11 विदेशी पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे
Dec 27, 2022, 04:32 PM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं पहिलं कठोर पाऊल, 'या' लोकांना चाचणी अनिवार्य
चीनसह काही देशांमध्ये कोरोनाने थैमान घातल आहे, या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही अलर्ट झालं असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिलं कठोर पाऊल उचललं आहे
Dec 24, 2022, 02:34 PM ISTCorona Update : राज्यात खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर आणखी कमी
शासनाने निश्चित केलेल्या दरात कोरोना चाचणी करणं खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक
Dec 6, 2021, 07:59 PM ISTक्वारंटाईनच्या 14 दिवसानंतर RT-PCR खरंच गरजेची ? डॉक्टरांनी दिले उत्तर
कोरोना केसेस वाढत असल्याने चाचणीचा व्याप देखील वाढलाय
May 12, 2021, 11:25 AM ISTकाल कोरोना पॉझिटिव्ह...आज निगेटीव्ह....कोरोना चाचणी किती खरी किती खोटी?
कोरोना रूग्णांची संख्या दररोज 30-40 हजाराच्या घरात येतेय. त्यामुळे राज्याची चिंता वाढलीय. पण कोरोना चाचणीच्या रिपोर्टवरून आता एक वेगळाच संभ्रम निर्माण झालाय. नाशिक शहरात एकाच रात्रीतून पॉझिटिव्ह रूग्णांचा निकाल निगेटिव्ह आलाय.
Mar 30, 2021, 07:29 PM ISTViral Video : जेव्हा बॉबी देओल करतो ऐश्वर्या रायची कोरोना टेस्ट
कोरोना, लॉकडाऊन, RT-PCR test हे सगळे शब्द आपल्यापैकी बहुतांश जणांनी पहिल्यांदाच ऐकलेत, वापरले आहेत. पण अभिनेता बॉबी देओलने १९९७ मध्येच अभिनेत्री ऐश्वर्या रायची कोरोनाची आरटी-पीसीआर टेस्ट केल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. अर्थात त्या फिल्म आणि गाण्यांमधला संदर्भ वेगळा आहे. पण मीमर्सनी त्याला दिलेला एका फनी टच आहे.
Mar 30, 2021, 06:45 PM IST