rs 850 crore

बोटभर उंचीच्या डबीत सापडले 850 कोटी रुपये... पोलीस अधिकारीही चक्रावले! तिघांना अटक

Substance Worth Rs 850 Crore: बिहार पोलिसांना त्यांच्या स्थानिक खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापेमारी करण्यात आली असता त्यांनी तीन व्यक्तींना अटक केली.

Aug 11, 2024, 11:54 AM IST