कोर्ट मॅरेज करा आणि जिंका दीड लाखाचे बक्षिस
समाजात पसरलेली जातीभेदाचा प्रश्न दूर करण्यासाठी सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.
Dec 6, 2017, 01:48 PM ISTलग्नासाठी बँकेतून 2.5 लाख काढण्यासाठी करा या अटी पूर्ण...
लग्नाच्या नावावर आपल्या बँक अकाऊंटमधून अडीच लाख रुपये काढण्यासाठी सरकारनं सूट दिली... त्यामुळे, लग्नघर आनंदले... मात्र, यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, यात मात्र स्पष्टता नव्हती. आता मात्र, या निर्णयानंतर तब्बल चार दिवसांनी आरबीआयनं याबद्दल विस्तृत अटी आणि नियम जाहीर केलेत.
Nov 22, 2016, 06:19 PM IST