roadies rising 14

'रोडीज राइजिंग १४' ची विजेती ठरली श्वेता मेहता

खेळाचं मैदान असो किंवा फॅशन शोचा रॅम्प, सगळीकडे हरियाणाच्या मुली बाजी मारताना दिसतायत. पुन्हा एकदा हरियाणाच्या मुलीने कमाल दाखवलीये. २८ वर्षीय श्वेता मेहता एमटीव्हीवर असणारा पॉप्युलर रिअॅलिटी शो 'रोडीज रायजिंग १४' ची विजेती बनलीये. गेल्या महिन्यातच मनुषी चिल्लर ही एफबीबी कलर्स फेमिना 'मिस इंडियाची विजेती बनली.

Jul 23, 2017, 06:12 PM IST