rj siddiqui

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, कोण आहे RJ सिद्धीकी? निकीताने हनिमूनच्या दिवशीच केला होता गौप्यस्फोट

जेव्हा अतुलने निकिताला विचारलं की, तुला लग्न करायचं नव्हतं तर माझ्यासोबत असं का केलंस? तेव्हा तिने उत्तर दिलं होतं की, माझ्या वडिलांना ह्रदयाचा आजार आहे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे फार वेळ नसल्याचं सांगितलं होतं. 

 

Dec 20, 2024, 09:51 PM IST