पृथ्वीवरुन गायब झालेली सरस्वती नदी पुन्हा अवतरली? भारतात जमीन फाटून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आला
Saraswati River : पृथ्वीवरुन लुप्त झालेली सरस्वती नदी पुन्हा अवतरली आहे. वाळवंटात जमिनीतून पाण्याचे फवारे बाहेर आले. लुप्त झालेल्या सरस्वतीच्या उगमाची चर्चा सुरु झाली.
Dec 30, 2024, 11:03 PM IST