riteish deshmukh genelia

PHOTO : CM च्या मुलाचा बॉलिवूडमध्ये डंका, 16 व्या वर्षी पडला प्रेमात, 9 वर्ष लहान अभिनेत्रीशी लग्न, 132 कोटींचा संपत्ती

Entertainment : फोटोमधील एक चिमुकल्याला लहानपणापासून राजकारणाचा वारसा मिळाला. पण त्याला आर्किटेक्ट व्हायचं होतं, शिवाय नशिबात बॉलिवूडचं क्षेत्र होतं. अभिनेता असो किंवा खलनायक सगळ्याच प्रकारचे अभिनय त्याने केले. विनोदात तर त्याचा हातखंड आहे. तुम्ही या कलाकाराला ओळखलं का?

Dec 16, 2024, 10:29 PM IST

आयुष्यातली सर्वात मोठी चूक! 'ती' एक आठवण Riteish Deshmukh ला आजही भूतकाळात नेते

Riteish Deshmukh हा एक अभिनेता असण्यापेक्षा अनेकांचाच जिगरी आहे असं म्हणायला हरकत नाही. कलाकार मित्रांसोबत धमाल करणारा रितेश चाहत्यांशी असणारं खास नातंही तितक्याच प्राधान्यानं जपताना दिसतो. 

 

Apr 25, 2023, 12:32 PM IST

लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतर रितेशकडून जिनिलयाबद्दलची मोठी गोष्ट उघड, तो व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख देखील सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टीव्ह असतो. 

Jan 1, 2022, 02:03 PM IST