rishi kapoor movies

ताजमहलसमोर बहिणीसोबत असलेल्या 'या' दोन भावंडांनी बॉलिवूडवर केलं राज्य! एक होता रोमान्सचा किंग

Child Artist : ताजमहलसमोर बहिणीसोबत असलेल्या 'या' दोन भावंडांनी बॉलिवूडवर केलं राज्य! तुम्ही ओळखलत का त्या व्यक्तीला?

Jan 21, 2024, 03:53 PM IST

Rishi Kapoor Death Anniversary: तारूण्याच्या उत्साहात ऋषी कपूर यांची 'ती' चूक; खुद्द त्यांनीच दिलेली कबुली

Rishi Kapoor Death Anniversary: आज ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची तिसरी पुण्यतिथी आहे. त्यामुळे त्यांचे चाहते आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत (Rishi Kapoor Khullam Khulla) आहेत. तुम्हाला माहितीये का की ऋषी कपूर यांचा असाच एक किस्सा खूप लोकप्रिय ठरला होता (Rishi Kapoor on Buying Award) ज्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. 

Apr 30, 2023, 01:38 PM IST

Rishi Kapoor-Dawood Ibrahim: एक माणूस आला, कारमध्ये बसवलं आणि...; पुढच्या मिनिटाला ऋषी कपूर दाऊदच्या घरात

Rishi Kapoor-Dawood Ibrahim : अंडरवर्ल्डच्या धोक्यापासून बॉलिवूड इंडस्ट्री देखील दूर राहू शकली नाही. बॉलिवूडसोबत अंडरवर्ल्डचे कनेक्शन खूप जुने आहे. याचं उदाहरण म्हणजे अभिनेते ऋषी कपूर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम. या दोघांची एकदा नाही तर दोनदा भेट झाली होती. नक्की यामागचं काय कारण होतं जाणून घेऊया... 

Feb 8, 2023, 08:56 AM IST