rishabh pant latest health update

Rishabh Pant Car Accident: ऋषभ अजूनही ICU मध्येच, पंतच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर!

Rishabh Pant Health Update: अपघातात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) डोक्याला, पाठीला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली होती. बीसीसीआयचे डॉक्टर मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती आहे. अशातच मोठी अपडेट समोर आली आहे.

 

Jan 1, 2023, 07:20 PM IST

Rishabh Pant : कौतूकास्पद! ऋषभ पंतचे प्राण वाचवणाऱ्या बस ड्रायव्हरचा सन्मान

Rishabh Pant : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला शुक्रवारी 30 डिसेंबरच्या पहाटे भीषण अपघात झाला होता. रुरकीजवळील मोहम्मदपूर जाट भागात पंतच्या गाडीला अपघात झाला. या अपघातातून त्याला हरयाणा परिवहन मंडळाचा ड्रायव्हर सुशील मान आणि वाहक परमजीत सिंगने वाचवले होते. 

Dec 31, 2022, 05:06 PM IST

Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतची तब्येत आता कशी आहे? MRI रिपोर्टमधून महत्त्वाची माहिती समोर

Rishabh Pant Latest Health Update : शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्याबाबत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Dec 31, 2022, 09:59 AM IST