rip quotes

आज Sushant Singh Rajput ला गमावून तीन वर्षे उलटली; अभिनेत्याच्या 50 ड्रीम बकेट लिस्टमधून 'या' इच्छा अपूर्णच

Sushant Singh Rajput death anniversary : सुशांत सिंग राजपूतचा आज (14 जून 2023) तिसरा स्मृतीदिन असून सुशांतच्या मृत्यूला तीन वर्ष पूर्ण झाली आहे. मात्र अजूनही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.  

Jun 14, 2023, 12:26 PM IST