right to disconnect

...तर महाराष्ट्रात लागू होणार Right To Disconnect! प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा

Maharashtra Assembly Election Big News For Private Sector Employees: विशेष म्हणजे हे धोरण काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये लागू करण्यात आलं असून हे कर्मचाऱ्यांसाठी फारच महत्त्वाचं आणि फायद्याचं धोरण ठरत आहे.

Nov 11, 2024, 08:54 AM IST

ऑफिस अवर्सनंतर बिनधास्त Cut करता येणार Boss चा कॉल! नवा कायदा आजपासून लागू

New Law For Employees: हा नवा कायदा संसदेत संमत झाला आहे.

Aug 26, 2024, 02:21 PM IST

ऑफिस अवर्सनंतर बॉसचा फोन कट करण्याचा, घरुन काम न करण्याचा अधिकार; 26 ऑगस्टपासून नवा कायदा

New Right To Disconnect Law: दिवसोंदिवस कर्मचाऱ्यांनी सतत कामासाठी उपलब्ध राहण्याचा ट्रेण्ड वाढत असतानाच आता कामाच्या तासांनंतर बॉस आणि ऑफिससंदर्भात काम नाकारण्याचा अधिकार देणारा कायदा लागू केला जाणार आहे.

Aug 24, 2024, 08:11 AM IST

आता बॉसगिरी फक्त ऑफिसातच! कर्मचाऱ्यांना 'Right to Disconnect' चा अधिकार

हा नियम डॉक्टर, सैन्य, पोलिस इत्यादी आपत्कालीन सेवांसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी नाही.

Feb 2, 2022, 01:11 PM IST

आता बॉसगिरी फक्त ऑफिसातच ! शिफ्ट संपल्यानंतर कॉल उचलणं बंधनकारक नाही

'वर्क फ्रॉम होम' करताना शिफ्ट संपल्यानंतरही काम करावं लागतं पण आता...

Feb 1, 2022, 10:26 PM IST