restrictions

दहीहंडीवरील निर्बंध : मुंबईतील गोविंदा पथकाची महाआरती

उत्सवांची चाहूल लागताच आता हळूहळू सांस्कृतिक वातावरण तापू लागले आहे. दहीहंडीवरील निर्बंध उठवण्यासाठी मुंबईतील गोविंदा पथकं थेट सिद्धिविनायकाला साकडं घालणार आहेत. त्यासाठी प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात उद्या महाआरतीचं आयोजन करण्यात आले आहे.

Jul 5, 2017, 10:53 AM IST

सोशल मीडियातल्या प्रचारावर निर्बंध

सोशल मीडियातल्या प्रचारावर निर्बंध

Jan 17, 2017, 09:28 PM IST

सहकारी बॅंकांवर निर्बंध : शिवसेना शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार

सहकारी बँक आणि पतसंस्थावरील निर्बंध उठवण्यासंदर्भात शिवसेनेचं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. पंतप्रधान मोदींनी दुपारी बारा वाजता संसदेतील कार्यालयात शिवसेनेच्या खासदारांना वेळ दिली आहे.

Nov 22, 2016, 09:01 AM IST