Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील 'या' बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Loskabha campaign of the third phase : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार रविवारी संध्याकाळी 6 वाजता संपला. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 11 राज्यांतील 92 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 1300 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी सुमारे 120 महिला आहेत.
May 5, 2024, 10:38 PM ISTVIDEO : सांगलीत रोहित पवार यांची जादू चालणार?
VIDEO : सांगलीत रोहित पवार यांची जादू चालणार?
Jan 19, 2022, 09:10 AM ISTअमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणीला सुरवात; राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रतिष्ठा पणाला
निवडणूकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह तीन आमदार रिंगणात
Oct 5, 2021, 09:22 AM ISTनांदेड पालिकेची निवडणूक : लढाई प्रतिष्ठेची
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
सावंतवाडीत केसरकरांची प्रतिष्ठा पणाला
सावंतवाडीत केसरकरांची प्रतिष्ठा पणाला
Oct 12, 2016, 03:02 PM ISTदिग्गजांच्या या 14 जागांची प्रतिष्ठा पणाला...
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील महत्वाच्या लढतीकडे लक्ष लागले आहे. देशात एकूण 14 ठिकाणी लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान खासदारांनी आपण विजय होणार, असा दावा केला असला तरी अनेक लढती लक्षवेधक होणार आहेत. येथे काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
Apr 17, 2014, 04:51 PM ISTउत्तर प्रदेशात आठ राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला!
उत्तर प्रदेशात यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे अनेकांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. इथल्या आठ राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा यंदा पणाला लागलीय. १७ आणि २४ एप्रिलला होणार्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्याच्या मतदानात दिग्गज राजकारण्यांचा फैसला होणार आहे.
Apr 17, 2014, 04:15 PM IST