ऑटो, टॅक्सी चालकांविरोधात तक्रार, प्रादेशिक परिवहन विभागाची विशेष मोहीम
File Compalint On WhatsApp Against Auto Taxi By Regional Transport Department
Aug 11, 2023, 09:15 AM ISTनाशिक प्रादेशिक परिवहन विभागातील चिरीमिरी प्रकरण
प्रादेशिक परिवहन विभागातील चिरीमिरी, भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्वयंचलीत मशीन बसवण्यात आली आहेत. तरीही विभागातील गैरकारभार थांबला नाही. गेल्या दोन वर्षात ६८६ वाहनचालकांना कुठलीही चाचणी न करता बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय.
Nov 2, 2017, 11:28 PM IST