redevelopment

मुंबईतल्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबई विमानतळ परिसरातील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय.

Aug 16, 2017, 11:04 PM IST

नवी मुंबईकरांना सिडकोचा मोठा दिलासा, पुनर्विकासाचा अडथळा दूर

नवी मुंबईतल्या रहिवाशांना सिडकोनं मोठा दिलासा दिलाय. सिडकोच्या जमिनीवरील बांधकांमांच्या पुनर्विकासाला सिडकोचा अडथळा असणार नाही. त्यामुळे रहिवाशांच्या इमारती, समाज मंदिर, क्रीडा संकूल, शाळा आणि इतर संस्थाच्या भाडेपट्ट्याच्या जमिनी त्यांच्याच मालकीचा होणार आहेत. 

May 2, 2017, 09:06 PM IST

बीबीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन

बीबीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन

Apr 21, 2017, 10:17 PM IST

२२ एप्रिलला होणार बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचा श्रीगणेशा!

गिरणी कामगारांसह श्रमिकांची कर्मभूमी असलेल्या सुमारे 95 वर्षे जुन्या ब्रिटीशकालीन बीडीडी चाळी आता इतिहासजमा होणार आहे. 

Apr 20, 2017, 11:28 PM IST

रेल्वे मार्गालगतच्या झोपड्यांचा पुनर्विकास...

रेल्वे मार्गालगतच्या झोपड्यांचा पुनर्विकास... 

Apr 18, 2017, 07:40 PM IST

एल अॅँड टीकडून होणार बीडीडी चाळींचा पुनर्विकास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 31, 2017, 12:31 PM IST

सेनेच्या विरोधाला डावलत मुख्यमंत्र्यांचे दोन महत्त्वाचे निर्णय

मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाचा धडाका लावलाय.

Dec 31, 2016, 04:12 PM IST

बीडीडीच्या पुनर्विकासाबाबत संभ्रम

बीडीडीच्या पुनर्विकासाबाबत संभ्रम

Sep 26, 2016, 09:43 PM IST

बीडीडी चाळींच्या पुनर्विकास आराखड्याला अखेर मंजुरी

बीडीडी चाळीच्या पुनर्विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.

Sep 20, 2016, 09:21 AM IST