recommended cholesterol levels by age

Cholesterol Level By Age : कोणत्या वयात किती हवं तुमचं कोलेस्टेरॉल...आताच जाणून घ्या...

Cholestrol Level: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्टेरॉल लेवलचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे. कारण कोलेस्ट्रॉल लेवल बिघडली तर हृदयाशी संबंधित आजार जडण्याची भीती असते. 

Jan 17, 2023, 01:30 PM IST