SBI-HDFC-ICICI बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी नवीन नियम, RBI कडून नवा आदेश जारी
Re-KYC Rules: RBI बँकेने नवा नियम लागू केला आहे. याबाबत नवा आदेश जारी केला आहे. आता बँकेत Re-KYC करताना ग्राहकांनी सेल्फ डिक्लेरेशन केलेले पुरेसे असेल. तसेच खातेदारांना त्यांचा पत्ता देखील अपडेट करता येईल.
Jan 7, 2023, 09:05 AM ISTफाटक्या नोटा बदलणाऱ्यांची चांदी
रिझर्व्ह बँकेने २००५ आधीच्या नोटा बँकेत जमा करण्याची विनंती नागरिकांना केली आहे. चलनातून २००५ पूर्वीच्या नोटा काढून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे.
Feb 19, 2014, 04:51 PM IST