Ravindra Jadeja: टीम इंडियाची जर्सी घातल्यावर कसं वाटतंय? जडेजा भावूक होऊन म्हणाला...
Ravindra Jadeja Got Emotional: एशिया कपपासून (Asia Cup) टीम इंडियातून बाहेर राहिलेल्या जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशातच सर्जरीनंतर तो फीट होऊन मैदानावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे.
Feb 5, 2023, 05:50 PM ISTटीम इंडिया नाही तर 'या' टीमकडून खेळणार Ravindra Jadeja; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअगोदरच उतरणार मैदानात
जडेजाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याच निवड करण्यात येईल. मात्र यापूर्वीच जडेजा मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. 24 जानेवारी रोजी होणाऱ्या सामन्यामध्ये रविंद्र जडेजा मैदानात उतरू शकतो.
Jan 15, 2023, 07:58 PM IST