रत्नागिरी - जिल्हा परिषद रणधुमाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2017, 08:51 PM ISTदाभोळमध्ये गुप्तधनासाठी खोदकाम, मुंबईतील ११ जणांना अटक
दापोली तालुक्यातील दाभोळ गावात गुप्तधनासाठी खोदकाम करणाऱ्या अकरा जणांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Jan 14, 2017, 07:18 PM ISTरत्नागिरी - केमिकल लिकमुळे रहिवाशांना श्वास घेणे कठीण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 05:45 PM ISTरक्तचंदनावरून राजकीय वातावरण तापलं, जाधव-कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप
चिपळुणात रक्तचंदनावरून राजकारण पेटू लागले आहे. काल भास्कर जाधव यांनी नाव न घेता रमेश कदम याना टोला मारला होता.
Jan 11, 2017, 10:44 PM ISTरत्नागिरीत सापडला भुयारी मार्ग आणि गुहा
रत्नागिरी शहरापासून काही किलोमीटर अंतरावर पावसपासून जवळच असलेल्या शिवार आंबेरे ते नाखरे गाव असा सुमारे 10 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग सापडला आहे.
Jan 11, 2017, 09:44 PM ISTरत्नागिरीतील रक्तचंदन तस्करी प्रकरणात संशयाची सुई अधिक गडद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 10:08 PM ISTरत्नागिरीतील रक्तचंदन तस्करी प्रकरणात संशयाची सुई अधिक गडद
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 10 कोटीहून अधिक रक्कम असलेल्या चिपळूणच्या रक्तचंदन तस्करी प्रकरणात आता संशयाचं धुकं दाटू लागले आहे.
Jan 10, 2017, 05:21 PM ISTचिपळुणात 10 कोटी रूपयांचे रक्तचंदन जप्त
चिपळूणमध्ये रक्तचंदनाचा जणू घबाड सापडले आहे. आज चिपळूणच्या गोवळकोट येथे पुन्हा टाकलेल्या धाडीत 100 नग रक्तचंदन सापडले आहे. याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
Jan 7, 2017, 11:27 PM ISTरत्नागिरीत चोरट्यांनी धुमाकूळ, दुकान-हॉटेल टार्गेट
शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. गोखलेनाका परिसरातील आठ दुकानं चोरट्यांनी फोडलीत. प्रामुख्याने दुकाने आणि हॉटेल आपले टार्गेट ठेवले.
Jan 7, 2017, 08:19 PM ISTखाक्या वर्दीतला माणूस... वृद्धांना मायेचा आधार!
खाकी वर्दीच्या आत एक माणूस लपलेला असतो हेच दाखवून दिलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण पोलिसांनी...
Jan 6, 2017, 02:58 PM ISTचिमुरड्यांनी केलं भारतीय बनावटीचे माशांचे खाद्य....
आपल्या घरात आपण शोभिवंत मासे तर पाळतो...पण त्या माशांसाठीचं जे खाद्य आहे ते कुठून येतं हे तुम्हाला माहित आहे? नाही ना... हे सर्व खाणं येतं ते जपान आणि चीन या देशातून....पण आता ते आपल्या देशातही तयार होणं शक्य आहे... आणि हे शक्य रत्नागिरीतल्या चिमुरड्यांमुळे...पाहूयात कसं ते
Jan 5, 2017, 09:57 PM ISTरत्नागिरीतील चिमुरड्यांनी केलं भारतीय बनावटीचे माशांचे खाद्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2017, 09:03 PM ISTरत्नागिरीत खारफुटीची बेसुमार तोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2017, 08:53 PM ISTरत्नागिरी कांदळवनाची बेसुमार तोड, झी २४ तासच्यादणक्याने वन विभागाची धावाधाव
शहराजवळील कर्ला गावात तोडण्यात आलेल्या कांदळवनांबाबत वन विभागाच्या एका टीमने जागेवर जाऊन पाहाणी केली. झी २४ तासने हे वृत्त प्रसारीत केलं होतं आणि त्यानंतर प्रशासनाने धावाधाव सुरू केली.
Jan 4, 2017, 07:58 PM ISTरत्नागिरीतली बांधकामं रखडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:37 PM IST